Nashik Rangpanchmi : जॉगींग ट्रॅकवर जॉगर्स ग्रुपकडून नाशिकमध्येही रंगपंचमी : ABP Majha

देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.. नाशिकच्या कृषीनगर जॉगींग ट्रॅकवर जॉगर्स ग्रुपकडून रंगपंचमी खेळली जातेय... तर दुसरीकडे उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरातही रंगपंचमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय.. यावेळी भाविक रंगपंचमीचा आनंद लुटत आहेत.... दरम्यान, महादेवाला पाणी, दूध, दही आणि मधाचा अभिषेक घालण्यात आला.. त्यानंतर भस्माचं स्नानही महादेवाला घालण्यात आलं... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola