Nashik Lok Sabha 2024 : राजभाऊ वाजे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मुबंईच्या दिशेने रवाना
नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे, राजभाऊ वाजे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मुबंईच्या दिशेने निघाले आहेत, दुपारी12 वाजता मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत...
..