Raj Thackeray Nashik : काल साई दर्शन, आज सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे मुंबईसाठी रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत.