Nashik Rain Ganesh Chaturthi : नाशकात पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ, अनेक ठिकाणी साचलं पाणी

Continues below advertisement

नाशिकमध्ये दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली... भक्तांना मनस्ताप सहन करावा लागला....  तासभरच पावसाने शहरातील मुंबई नाका, त्र्यंबकनाका, गंगापूर रोडसह अनेक ठिकाणच्या रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते.... तर सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याचं चित्रही बघायला मिळाल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram