Nashik : नाशकातील स्वामी समर्थ गुरू पिठातील प्रसादाला सुरक्षिततेचे भोग प्रमाणपत्र प्रदान
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवस्थान आणि त्रंबकेश्वरच्या स्वामी समर्थ गुरू पिठातील प्रसादाला अन्न औषधं प्रशासन विभागाकडून सुरक्षिततेचे भोग प्रमाणपत्र प्रदान देण्यात आलं आहे.