Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Praful Patel Vs Sanjay Shirsat : शिंदेंनी नाशिकची जागा सोडली तर बरं होईल : प्रफुल्ल पटेल
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPraful Patel Vs Sanjay Shirsat : शिंदेंनी नाशिकची जागा सोडली तर बरं होईल : प्रफुल्ल पटेल
बातमी नाशिकमधून..नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत नवा सामना रंगलाय. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेची आहे मात्र त्यांनी एक जागा कमी घेण्याचं मान्य केलं तर बरं होईल असा वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. तर दुसरीकडे शिंदेंनी सगळ्या जागा सोडण्याचं मान्य केलं का असा प्रतिसवाल संजय शिरसाटांनी व्यक्त केलंय. तर आमच्या जागा आम्हालाच पाहिजे असल्याचं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता कुणाच्या वाट्याला कोणती जागा येणार आणि कुठे नाराजी नाट्य रंगणार हे पाहण महत्त्वचं आहेय...