SSR Poojary Controversy | सुशांतच्या घरी पूजा करणारे पुजारी त्र्यंबकेश्वरचे नाहीत - पुरोहित संघ

Continues below advertisement

सुशांतसिंग राजपूतच्या घरी पूजा होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याविरोधात त्र्यंबकेश्वरचे पुरोहित त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत, सदर पूजा कालसर्प शांती असून पूजा करणारे पंडित हे त्र्यंबकेश्वरचे असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पुरोहित संघ आक्रमक झालाय, कालसर्प शांती पूजा केवळ त्रंबकेश्वर मध्येच केली जाते, लाखो रुपयांची गरज नाही आणि शिवाय जे पंडित आहेत त्यांचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीच सबंध नसल्यानं भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार असून त्र्यंबकेश्वरची बदनामी केली जात असल्याने या विरोधात तक्रार दाखल होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram