Nashik Police Recruitment : नाशकात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू, किती आहेत जागा?
Continues below advertisement
नाशिकमधील 189 जागांसाठी पोलीस भरती, 21 हजार 49 उमेदवार मैदानात, आडगाव परिसरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी सुरु.
Continues below advertisement