Nashik chain snatchers | रजेवर असतानाही पोलिसाने पत्नीच्या मदतीने सोनसाखळी चोरांच्या आवळल्या मुसक्या
एकीकडे ड्युटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या नागपूर पोलीस दलातील 15 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, मात्र नाशिकमध्ये रजेवर असतानाही कर्तव्याला प्राधान्य देत पोलीस नाईक गुलाब सोनार यांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या. या कामात गुलाब सोनार यांची पत्नी मदतीला धावून आली.
Tags :
Nashik Police Crime Branch Chain Snatchers Gulab Sonar Nashik News Nashik Police मराठी बातम्या