PM Modi Nashik Road Show : कसा आणि कुठून असणार पंतप्रधान मोदींचा नाशिकमधील रोड शो?
abp majha web team
Updated at:
12 Jan 2024 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींची भव्य रॅली निघणार आहे... रोड शो करत पंतप्रधान नाशिककरांचं स्वागत स्वीकारतील.,.. कसा आणि कुठून रोड शो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी