Nashik Palkhi : निवृत्तीनाथांच्या पालखीची विहंगमय दृश्य, ड्रोन व्हिज्युअल्स

हरिनामाचा गजर करत संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकहून सिन्नरच्या दिशेने रवाना, पालखी पास्ते गावी दाखल झाल्यानंतरची ड्रोन व्हिज्युअल्स खास माझाच्या प्रेक्षकांसाठी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola