Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा

Continues below advertisement
नाशिक शहरातील आरबीएल बँकेच्या 32 ग्राहकांना सुमारे 16 लाख रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना कॉल आले होते. 10 दिवसांत 32 ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असून तक्रारदारांची संख्या वाढत आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय ग्राहकांना आहे. सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आव्हान पोलीसांसमोर उभं राहिलं आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram