Nashik Onion MVA Protest : कांद्याला किमान 3 हजार रुपये हमी भाव द्यावा, मविआचं आंदोलन
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील नांदगावात महाविकास आघाडीचं आंदोलन, कांद्याला किमान ३ हजार रुपये हमी भाव द्यावा आणि कांद्यावरील निर्यात सुरळीत करण्याची मागणी.
Continues below advertisement
Tags :
Onion Nandgaon Guaranteed Price Andolan | Nashik MahaVikas Aghadi Minimum 3 Thousand Rupees Export On Onion