परदेशातील कांदा मार्केटमध्ये आल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लासलगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे.