Lasalgaon Onion Market : लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद
निर्यातबंदीवरुन कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी.