Shirdi Saibaba Temple : 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर, गजानन महाराज मंदिर रात्रभर खुली राहणार

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर, गजानन महाराज मंदिर रात्रभर खुली राहणार. साई मंदिरात १ जानेवारीला काकड आरती होणार नाही. शिर्डीत भक्तांच्या सुविधेसाठी सभा मंडपात १० रु. राहण्याची व्यवस्था

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola