Nashik Cafe : सिन्नरमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील आणि अवैध व्यवसाय सुरु, कॅफेवर संयुक्त कारवाई

नाशिकच्या सिन्नर इथं कॅफेच्या नावाखाली अश्लील आणि अवैध व्यवसाय सुरु असल्याचं उघड, मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून १०हून अधिक कॅफेवर संयुक्त कारवाई, पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाईला दिले उपदेशाचे डोस.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola