Nashik जिल्ह्यातील सर्व केंद्रांना कांदा खरेदी करण्याचा सूचना, कांदे खरेदी न केल्यास कारवाई करणार

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यातील सर्व केंद्रांना कांदा खरेदी करण्याचा सूचना
----
कांदे खरेदी न केल्यास कारवाई करणार
----
नाशिकमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलानी यांचा इशारा
----
गरज पडल्यास व्यापाऱ्यांना नोटीस बजावून लायसन्स रद्द करणार
----
जिल्हा उपनिबंधकांच्या इशाऱ्यानंतर नाशिकमध्ये कांदा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram