Atul Save : सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडून सावकारी जाचाबाबत एबीपी माझाच्या बातमीची दखल

Continues below advertisement

नाशिक मधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचे प्रशासनाला आदेश . जिल्हाधिकारी, पोलीस आणि सहकार विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या तिनही विभागाचे पथक काम करतील 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram