Nitesh Rane Nashik : नितेश राणेंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा
Continues below advertisement
नाशिकमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू जन आक्रोश मोर्चा, वक्फ बोर्ड रद्द झालेच पाहिजे, दहशवाद्यांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी.
Continues below advertisement