Nashik NCP Office :राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अजित पवार गटाच्या ताब्यात ,पोलिसांचा बंदोबस्त
Continues below advertisement
नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अजित पवार गटाच्या ताब्यात, कार्यालयावर भुजबळ गटाचे बॅनर, राष्ट्रवादी कार्यालयासोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Continues below advertisement