Sushant Singh Rajput Case | ड्रग्ज प्रकरणी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला एनसीबीकडून अटक
मुंबई : लोखंडवाला, ओशिवारामध्ये एनसीबीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली आहे.
Tags :
Singh Rajput Case Sushant Singh Rajput Sushant Narcotics Control Bureau NCB Sushant Singh Rajput News Sushant Singh Rajput Death Rhea Chakraborty Showik Chakraborty