Nashik Devi : नाशिकच्या कालीका माता मंदिरात भाविकांच्या रांगा,मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट
Nashik Devi : नाशिकच्या कालीका माता मंदिरात भाविकांच्या रांगा,मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट.. कालिका माते की जयच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला आहे. आजचा रंग लाल असल्याने देवीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली असून गुलाबाच्या फुलांच्या माळा चढवण्यात आल्या आहेत