Diwali 2021 : नाशिककरांच्या दिवाळीची जल्लोषात सुरूवात, भारतातील वैविध्यपूर्ण नृत्य रसिकांसमोर सादर
यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त दिवाळी असल्यानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिककरांच्या दिवाळीची सुरुवात उत्सव नर्तन या कार्यक्रमानं झाली. कथक नृत्यगुरू रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी आणि विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिंनींनी भारतातील वैविध्यपूर्ण उत्सवांतील नृत्य रसिकांसमोर सादर केली
Tags :
Nashik Diwali 2021 Nashik Diwali Nashik Diwali Program Rekha Nadgauda Sanjeevani Kulkarni Vidya Deshpande