Nashik Blast : नाशिकमधल्या उत्तमनगर परिसरातील एका घरात स्फोट, 3 जण जखमी
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या उत्तमनगर परिसरात एका घरात स्फोट. ह्या स्फोट दरम्यान कुटुंबातील तीन जण जखमी, उपचारासाठी शासकीय रुगणालयात दाखल.