Malegaon Career Guidance: करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देण्याचा आरोप, संस्थेवर गुन्हा
Continues below advertisement
करियर मार्गदर्शनाच्या नावाखाली 'सत्य मलिक' संस्थेकडून विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न, मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, पालकमंत्री दादा भुसेंकडून मसगा कॉलेजमधील घटनेची दखल, संस्थेवर गुन्हा दाखल.
Continues below advertisement