Nashik Yogesh Gholap : मविआचा धर्म शिवसेनेनेच पाळायचा का?सेनेच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीवर निशाणा
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतील विद्यमान आमदारांच्या अभूतपूर्व बंडानंतर माजी आमदारानंही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. आघाडीचा धर्म फक्त शिवसेनेनंच पाळायचा का असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित केलाय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घोलप यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीय.