coronavirus | नाशिकच्या वाईन उद्योगालाही कोरोना विषाणूचा फटका

नाशिक वाईन कॅपिटल म्हणून ओळखली जाते. मात्र ह्या वाईन कॅपिटललाही कोरोना विषणूचा फटका बसलाय. नाशिकच्या वाईनची चव चाखण्यासाठी देशाच्या विविध भागासंह परदेशी पर्यटक मोठ्या संख्येन येत असतात. मात्र त्यांच प्रमाण कमी झालंय. इतर वाईनप्रेमीची संख्याही रोडावली असल्यानं जवळपास 30 ते 35 टक्के बुकिंग कमी झालंय. जिल्ह्यात अनेक वाईनरी आहेत मात्र कमी जास्त जास्त प्रमाणात प्रमाणात सर्वांनाच फटका बसला असून वाईन उद्योगाचं लाखों रुपयाचे नुकसान होतेय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola