Nashik : वाईनची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार, सरकारच्या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत
Continues below advertisement
सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलंय.. वाईनची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वाईनसाठी लागणाऱ्या सिराज द्राक्षांच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...
Continues below advertisement
Tags :
Nashik Liquor Wine In Supermarket Wine In Grocery Stores Maharashtra Wine News Wine Shop News Maharashtra Today Wine Shop Open Or Not Is Wine Liquor Maharashtra Wine Wine In Maharashtra Alcohol In Wine