Nashik : फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा, येत्या 1-2 दिवसांत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
Nashik : फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा, येत्या 1-2 दिवसांत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा, जिल्ह्यातील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांनी कमी, संपूर्ण नाशिक जिल्ह्यात केवळ ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक.