Nashik Water Shortage : नाशिक जिल्ह्यातील 23 पैकी 12 धरणांत 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा ABP Majha

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आतापर्यंत 50 टक्के इतका झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के कमी आहे. अजूनही अनेक तालुके पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 24 मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. 7 मोठ्या प्रकल्पात आजमितीस उपलब्ध पाणीसाठा - गंगापूर 80, दारणा 80, गिरणा 41, चणकापूर 43, करंजवन 30, कड़वा 81, मुकणे 57 टक्के
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram