Nashik Vegetable Rate : नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले, काकडी,शेवगा किरकोळ बाजारात 100 रुपये पार
Continues below advertisement
Nashik Vegetable Rate : नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले, काकडी,शेवगा किरकोळ बाजारात 100 रुपये पार नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले काकडी,शेवगा किरकोळ बाजारात 100 रुपये पार दोडकी, भेंडी यांचे दरही ६०-७० रुपये किलो
Continues below advertisement