Nashik Crime News : सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड, नाशकात पोलिसांचा धाक उरला की नाही?
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 06:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Crime News : सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड, नाशकात पोलिसांचा धाक उरला की नाही?
नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल, गाड्यांची जाळपोळ तोडफोड करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश.