Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

Continues below advertisement

Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

 अवकाळीचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या चनकापूर, अभोणा जामशेत आदी गावांसह पश्चिम भागाला अवकाळीनं चांगलंच झोडपलंय. पाऊस येण्यापूर्वी शेतात काढून ठेवलेला कांदाही भिजून गेलाय. शिवाय टोमॅटो, मिरची यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला कांदा अवकाळीमुळे मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram