Nashik Unlock : राज्यात आजपासून शटर उघडणार, नाशिकमध्ये नवे नियम काय?
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. मुंबईसह, पुणे, नाशिक वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार आजपासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश सोमवारी (31 मे) काढण्यात आला आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Unlock Uddhav Thackeray Nashik News Nashik Corona Nashik Unlock Covid-19 Nashik Lockdown Updates COVID-19 In Maharashtra Covid Lockdown Maharashtra Lockdown Relaxation Non-essential Shops