
Nashik : ठाकरेंना धक्का! संजय राऊत नाश्कात असतानाच ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा धक्का, सुरगाणा नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह 5 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, संजय राऊत नाशिकमध्ये असताना नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Continues below advertisement