Nashik Leopard : नाशिकमध्ये एका दिवशी 2 बिबटे, सावतानगर पाठोपाठ गोविंदनगरातही बिबट्या
Nashik Leopard : नाशिकमध्ये एका दिवशी 2 बिबटे, सावतानगर पाठोपाठ गोविंदनगरातही बिबट्या ...
नाशिकच्या सावतानगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात येत नाही तोच गोविंदनगर परिसरात दुसरा बिबट्या आढळला. अशोका प्राईड इमारतीत डॉक्टर सुशील आहेर यांच्या घरात बिबट्या शिरल्य़ाची माहिती आहे.
वनविभाग आणि पोलीस विभागाकडून रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे.