Nashik Trimbakeshwar Temple: सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण;त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी
Nashik Trimbakeshwar Temple: सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण;त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात तर पावसाची रिमझिम सुरू असल्याने पर्यटकांच्या उत्साहात आणखी भर पडलीय. आणि त्यांची पावले त्र्यंबकेश्वरच्या मंंदिरात पडतायंत. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतेय. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय.