Nashik Trimbakeshwar Sandal Special Report : नाशिकमध्ये संदल प्रथेवरुन दावे-प्रतिदवे

Continues below advertisement

Nashik Trimbakeshwar Sandal Special Report : नाशिकमध्ये संदल प्रथेवरुन दावे-प्रतिदवे

दोन दिवसांआधी विशिष्ट धर्मीयांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबाबात आरोप करण्यात आले होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय. या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी कथित प्रकाराचा निषेध व्यक्त केला.. तर शांतता समितीच्या बैठकीनंतर मुस्लिम बांधवांनी समजुतीची भावना दाखवत प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram