Trimbakeshwar मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा? व्यापारी म्हणतात पहिल्यांदाच पाहिलं
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं बोललं जातंय.. त्यामुळे धूप दाखवण्याची परंपरा खरंच आहे का? याबाबत मंदिराजवळील विक्रेत्यांशी बातचीत केलीये प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement