Nashik Trimbakeshwar Mandir : मंदिर संवर्धनाच्या कामानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात काय बदल झाले?

१२ ज्योतिर्लिंगांपैकी अतिप्राचीन मंंदिर म्हणून ओळख असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय... मंदिर संवर्धनाच्या कामासाठी हे मंदिर 5 जानेवारीपासून बंद होतं. मंदिराच्या संवर्धनासाठी हे मंदिर आठवडाभर बंद ठेवण्यात आलं होतं... शिवलिंगला वजर्लेप,  गाभाऱ्याला चांदीचा दरवाजा बसवण्यासाठी आठवडाभर हे मंदिर बंद होतं..  मात्र आजपासून हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola