Nashik Trimbakeshwar Mandir : मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद त्रंबकेश्वर देवस्थान भाविकांना खुलं

त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले होणार आहे, सकाळी 7 वाजल्यापासून. 5 जानेवारीपासून मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद होते. शिवलिंगला वजर्लेप लावणे, गर्भगृहला चांदीचा दरवाजा बसवणे, सभामंडपमध्ये स्टेनलस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola