Nashik मध्ये Trimbakeshwarमहादेव मंदिरात विशेष महापूजा,पहाटेपासून भाविकांच्या रांगा : ABP Majha
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्रंबकेश्वर महादेव मंदिरात विशेष महापूजा करण्यात आली. देवदर्शनासाठी पहाटेपासुनच भाविकांच्या रांगा लागल्याय.