Nashik Trimbakeshwar :श्रावणी सोमवारनिमित्त नाशकात कुशावर्त तीर्थात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी
आज श्रावणी सोमवारनिमित्त सर्वत्र भाविकांनी गर्दी केलीय. त्र्यंबकेश्वरला एरवीही गर्दी असते. आता श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. . श्रावणी सोमवारनिमित ब्रह्मगिरी प्रदक्षिणा देखील महत्त्वाची मानली जाते. आणि याच पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी कुशावर्त तीर्थात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.