
Nashik Trimbakeshwar : परराज्यातून त्र्यंबक नगरीत भाविक दाखल; दोन किलोमीटरपर्यंत रांगा
Continues below advertisement
Nashik Trimbakeshwar : परराज्यातून त्र्यंबक नगरीत भाविक दाखल; दोन किलोमीटरपर्यंत रांगा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तुफान गर्दी. मंदिरापासून जवळपास दिड ते दोन किलोमीटर पर्यंत दर्शन रांग. गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्लीसह अनेक राज्यातून भाविक त्र्यंबक नगरीत.
Continues below advertisement