Nashik Travel Expense : नाशिककरांचा प्रवास महागणार, सिटीलिंक बससेवेत भाडेवाढ : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Feb 2023 09:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून नाशिककरांचा प्रवास महागणार. नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत भाडेवाढ. सरासरी 7 टक्के भाडेवाढ. प्रवाशांना 2 ते 10 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार