Nashim Tomato Price Drop : कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे दर कोसळले, स्वाभिमानीचा सरकारला इशारा
Continues below advertisement
Nashim Tomato Price Drop : कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे दर कोसळले, स्वाभिमानीचा सरकारला इशारा
टोमॅटोच्या कोसळलेल्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय, शेतकऱ्यांवर टॉमॅटो कवडीमोल दराने विकण्याची वेळ आलीय, त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडमार्फत ५० रूपये प्रतिकिलो यादराने टोमॅटो खरेदी करावे अशी मागणी स्वाभिमानीने केलीय.
Continues below advertisement