Nashik Tomato Price Drop : टोमॅटो दर कोसळले, नफा तर सोडाच उत्पादन खर्चही निघणंही कठीण

कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात जाळीमागे 600-700 रुपये असणारा भाव आज 80 ते 140 रुपयांवर आला आहे. किलोमागे ४ ते ५ रुपये देखील मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही निघत नाहीये. एककीडे टोमॅटोची आवक वाढली, आणि दुसरीकडे जी-२० परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो पाठवण्यास अडचणी येतायेत, त्यामुळे दर घसरले असं कारण व्यापारी सांगत आहेत. भाव पडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.   

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola