
Nashik Tomato Price Drop : कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण
Continues below advertisement
कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात जाळीमागे 600-700 रुपये असणारा भाव आज 80 ते 140 रुपयांवर आला आहे. किलोमागे ४ ते ५ रुपये देखील मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही निघत नाहीये. एककीडे टोमॅटोची आवक वाढली, आणि दुसरीकडे जी-२० परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो पाठवण्यास अडचणी येतायेत, त्यामुळे दर घसरले असं कारण व्यापारी सांगत आहेत. भाव पडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.
Continues below advertisement