Nashik Chori :नाशिकच्या मनमाडमधील स्वामी विवेकानंद नगरमध्ये भोलेश्वर महादेव मंदिरात चोरी : ABP Majha
नाशिकच्या मनमाडमधील स्वामी विवेकानंद नगरमध्ये भोलेश्वर महादेव मंदिरात चोरी झालीये.. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातले पैसे लंपास करणाऱे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत. तर त्याच भागातील गणेश नगर महाकाल मंदिरातील स्पीकरही चोरट्यांनी लंपास केलेत.